Video : जामनेर : शेंदुर्णी पोलीस स्टेशन पेटवले ; एकास अटक
स्थानिक बातम्या

Video : जामनेर : शेंदुर्णी पोलीस स्टेशन पेटवले ; एकास अटक

Balvant Gaikwad

जामनेर : शेंदुर्णी पोलीस स्टेशन पेटवले, Jamner Shendurni Police station barning

Deshdoot ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶನಿವಾರ, ಡಿಸೆಂಬರ್ 21, 2019

शेंदुर्णी, ता.जामनेर (वार्ताहर)-

जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी औटपोस्टला आज दि.२१ रोजी सकाळी १० वाजता एका इसमाने पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची घटना घडली.

जामनेर तालुक्यातील पहूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणारे शेंदुर्णी औटपोस्टमध्ये समाधान चौधरी नामक युवक पेट्रोलची कॅन घेऊन घुसला व त्याने संपूर्ण पोलीस स्टेशनमध्ये पेट्रोल टाकून पेटवून दिले.

या आगीमध्ये पोलीसस्टेशनमधील अनेक महत्वाच्या फाईल्स, तेथील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे.

यावेळी पोलीस स्टेशनमध्ये एकच कर्मचारी हजर होता. या कर्मचाऱ्याने त्या माथेफीरूस अडविण्याचा प्रयत्न केला मात्र तो असफल ठरला. जनतेची सुरक्षा करणारेच आता असुरक्षीत झाल्याचे दिसत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com