धुळे : करोना बाधितांची पन्नाशी पार
स्थानिक बातम्या

धुळे : करोना बाधितांची पन्नाशी पार

Balvant Gaikwad

धुळ्यात १८ रूग्ण आढळले

शुक्रवारी तब्बल १८ रूग्णांचे अहवाल पॉजीटीव्ह आले. एसआरपीएफ च्या सात जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

तसेच गुरूवारी देवपूर परिसरातील पॉजीटीव्ह आढळलेल्या डॉक्टरच्या संपर्कातील चारजणांचे अहवाल पॉजीटीव्ह आले आहेत.

तसेच अमळनेर येथील एका व्यक्तीचेही रिपोर्ट पॉजीटीव्ह आले आहेत. पॉजीटीव्ह आढळलेल्या १८ रूग्णांमध्ये १४ पुरूष तर चार महिलांचा समावेश आहे.त्यामुळे जिल्ह्यातील बधितांच्या संख्येने आता पन्नाशी ओलांडली आहे..

Deshdoot
www.deshdoot.com