माजी खासदार निलेश राणे यांच्याविरोधात तृतीयपंथी समाजाकडून गुन्हा दाखल
स्थानिक बातम्या

माजी खासदार निलेश राणे यांच्याविरोधात तृतीयपंथी समाजाकडून गुन्हा दाखल

Rajendra Patil

फेजपूरच्या सामाजिक कार्यकर्ता भानुदास पाटील ऊर्फ शमिभा पाटील

फैजपूर प्रतिनिधी –

माजी खाजदार निलेश नारायण राणे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून अवमानकारक शब्दाच्या पद्धतीने उल्लेख करत तृतीयपंथी समुदायाच्या भावना दुखविल्या बाबत कलम 499, 201 अन्वये अब्रूनुकसानी मानहानीचा गुन्हा फैजपुर पोलीस स्टेशनला याविरोधात शमिभा पाटील (तृतीयपंथी समुदाय प्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ता) फैजपूर यांचेवतीने फिर्याद नोंदविण्यात आली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com