जळगाव : जिल्ह्यात आढळले आणखी ३८ पॉझिटिव्ह रुग्ण
स्थानिक बातम्या

जळगाव : जिल्ह्यात आढळले आणखी ३८ पॉझिटिव्ह रुग्ण

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

जिल्ह्यात मंगळवारी आणखी ३८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील आतापर्यंतच्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८०० झाली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहर तीन, भुसावळ १८, चोपडा, भडगाव, एरंडोल, जामनेर, जळगाव ग्रामीण प्रत्येकी एक, रावेर १०, मुक्ताईनगरातील दोन रुग्णांचा समावेश आहे.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com