जिल्ह्यात गुरुवारी एकूण ३५ रुग्ण पॉझिटीव्ह आढळुन आले आहे. दरम्यान आढळुन आलेल्या ३५ रुग्णांपैकी २६ रुग्ण एकट्या जळगाव शहरातील असल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली आहे.
- Advertisement -
गेल्या दोन महिन्यात जळगाव शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात पॉझिटीव्ह रुग्ण आढळुन येण्याची ही पहिलीच वेळ आहे. दरम्यान यामुळे शहरात एकच खळबळ माजली आहे.