जळगाव : जिल्ह्यात आढळले १३० पॉझिटिव्ह रुग्ण
स्थानिक बातम्या

जळगाव : जिल्ह्यात आढळले १३० पॉझिटिव्ह रुग्ण

Balvant Gaikwad

एकूण 1526 रुग्ण

जिल्ह्यात गुरुवारी आणखी कोरोना पॉझिटिव्ह १३० रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५२६ झाली आहे.

पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहरातील २०, जळगाव ग्रामीणमधील ५, भुसावळ येथील ५, अमळनेर येथील ३, चोपडा येथील ५, पाचोरा येथील ३, भडगावातील २, धरणगावमधील २२, यावल येथील २, एरंडोलमधील १, जामनेर येथील १८, रावेर येथील २१, पारोळ्यातील ९, बोदवड येथील ४ रुग्णांचा समावेश आहे.

Deshdoot
www.deshdoot.com