कसारानजीक मालगाडीचे डबे घसरले; वाहतूक खोळंबली

0

कसारा नजीक मालगाडीचे डबे घसरन वाहतूक खोळंबली आहे. यामध्ये मनमाडला येत असलेल्या पंचवटीतील प्रवासी वर्गाला मोठा फटका पडला आहे.

रेल्वेने काम युद्धपातळीवर सुरु केले असून त्यामुळे लवकरच मार्ग मोकळा होईल असे सांगितले जात आहे.

या दुर्घटनेमुळे मध्य रेल्वेची वाहतूक कसाऱ्यापर्यंत न ठेवता आसनगावपर्यंत सुरू ठेवण्यात आली असल्याचे समजते.

LEAVE A REPLY

*