Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

वाहतूक शाखेची 2144 पदे निर्माण करण्यास मान्यता

Share
वर्षांच्या शेवटी शहर वाहतूक पोलीसांकडून वाहचालकांवर कारवाई; एका दिवसात लाखाची वसुली, Latest News City Trafic Police Action Years Last End Ahmednagar

अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र पोलीस दलातील विविध वाहतूक शाखांकरिता 2144 पदे निर्माण करण्यास, व त्यास येणार्‍या खर्चास गृह विभागाने मान्यता दिली आहे. रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा ठरणारी, अनधिकृतपणे सोडून दिलेली, बेवारस वाहने हटविण्यासंदर्भात तसेच, राज्यातील वाढत्या वाहतूक समस्येवर उपाययोजना करण्यासाठी व उच्च न्यायालयाने जनहित याचिकात दिलेला आदेश विचारात घेता, महाराष्ट्र पोलीस दलातील वाहतूक शाखेसाठी पहिल्या टप्प्यातील आवश्यक पोलीस अधीक्षक 3, पोलीस उपअधीक्षक 6,पोलीस निरीक्षक 27, सहाय्यक पो. नि. 63, पोलीस उपनिरीक्षक 108, सहायक उपनिरीक्षक 126, हवालदार 379, पोलीस शिपाई 1143, चालक 289 अशी एकूण 2144 पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!