Tuesday, April 23, 2024
Homeदेश विदेशप्रख्यात गोल्डन बाबा यांचे निधन

प्रख्यात गोल्डन बाबा यांचे निधन

प्रसिद्ध गोल्डन बाबा यांचे दिल्लीत एका रुग्ब्रणालयात निधन झाल्याची माहिती मिळते आहे. गोल्डन बाबा यांच्या अंगावर जवळपास पंधरा किलो सोने होते. त्र्यंबकेश्वर येथे पार पडलेल्या 2015 सालच्या सिंहस्थ कुंभमेळ्यात ते उपस्थित होते.  भगवे कपडे त्यात गळा, हातावर सोन्याचे दागिने त्यात काही दागिन्यांवर देवाच्या मुर्त्या होत्या. गेल्या अडीच वर्षांपूर्वी त्यांनी येथे त्र्यंबकेश्वर दर्शनार्थ भेट दिली होती. यात्रेकरूंना त्यांच्या दागिन्यांचे अप्रूप वाटत असे. अनेक जण त्यांच्या सोबत फोटो काढायचे. 24 तासात राज्यात 77 पोलिसांना करोना लागण तर एकाचा मृत्यु झाला. राज्य पोलिस दलात आतापर्यंत 1015 जणांना बाधा झाली. तर 60 जणांचा मृत्यु झाला. मुंबईत 15 जुलैपर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. 15 जुलै रोजी रात्री 12 वाजेपर्यंत हा आदेश लागू राहील. तसेच नाईट कर्फ्यू असेल. सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत आवश्यक सेवेतील कर्मचार्‍यांनाच बाहेर पडण्याची परवानगी.तमिळनाडू थर्मल प्लांट स्फोट : राज्य सरकारला आवश्यक ती मदत देणार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ग्वाहीचिनी सैन्याने सीमेवर तैनाती वाढविली आहे. लाईन ऑफ अक्चुअल कंट्रोलवर चिनी सैन्याने 2 डिविजन अधिक तैनात केल्या. त्यानंतर भारतीय लष्करानेही सैनिकांची तैनाती वाढविली आहे.पतंजलीच्या कोरोनील किट वितरणावर कोणतेही निर्बंध नाहीत. देशात सर्वत्र उपलब्ध. बाबा रामदेव यांची माहिती.तमिळनाडूतील न्युवेली थर्मल प्लांटच्या संयत्रात झालेल्या स्फोटात 6 जण ठार तर 17 जखमी झाले, अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे

- Advertisment -

ताज्या बातम्या