Wednesday, April 24, 2024
Homeनंदुरबारनुतन जि.प.अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित आज पदभार स्विकारणार

नुतन जि.प.अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित आज पदभार स्विकारणार

नंदुरबार nandurbar । प्रतिनिधी-

जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) नवनियुक्त अध्यक्षा (Newly appointed Chairperson) डॉ.सुप्रिया विजयकुमार गावित (Dr. Supriya Vijayakumar Gavit) या उद्या दि.23 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता आपल्या अध्यक्षपदाचा (Chairmanship) कार्यभार स्वीकारणार (will accept) आहेत.

- Advertisement -

दि.17 ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषदेत सत्तांतर होवून काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या सदस्यांनी बंडखोरी केल्याने डॉ.सुप्रिया गावित यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तर काँग्रेसचे सुहास नाईक हे उपाध्यक्षपदी विजयी झाले आहेत. डॉ.सुप्रिया गावित या आपल्या पदाचा उद्या दि. 23 ऑक्टोबर रोजी आपल्या पदाचा कार्यभार स्विकारणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या