Friday, April 26, 2024
HomeUncategorizedजेब्रोनिक्स डॉल्बी अ‍ॅटमॉस साउंडबार बाजारात

जेब्रोनिक्स डॉल्बी अ‍ॅटमॉस साउंडबार बाजारात

नवी दिल्ली – New Delhi

ऑडियो सिस्टीम बनविणारी स्वदेशी कंपनी जेब्रोनिक्सने भारतामध्ये डॉल्बी अ‍ॅटॉमॉस अ‍ॅनेबल्ड साउंडबारला जेडईबी-ज्यूक बार 9700 प्रो डॉल्बी अ‍ॅटमॉसच्या नावाने लाँच केले आहे. कंपनीने म्हटले की…

- Advertisement -

साउंडबारला 21 सप्टेंबरला फ्लिपकार्टवर 17,999 रुपये किंमतीवर विक्रीसाठी उपलब्ध केले जाईल. या साउंडबारच्या लॉचिंगच्या वेळी जेब्रोनिक्सचे निदेशक प्रदीप दोशीनी म्हटले की डॉल्बी अ‍ॅटमॉस ऑडियो असलेला साउंडबारला लाँच करणारा पहिला भारतीय ब्रॉड बनवून रोमांचक अनुंभव होत आहे.

दोशीनी म्हटले की, या नवीन जेडईबी ज्यूक बार 9700 प्रो डॉल्बी अ‍ॅटमॉस साउंडबार बरोबरच घरामध्ये उत्कृष्ट मनोरंज देण्याचे आम्ही आश्वासन देतोत. याची रचना ही खूप साधारण आहे परंतु आवाजाची गुणवत्ता खूप दमदार आहे. तेज व प्रभावशाली बेससाठी साउंडबारला 16.51 सेमीचे सबवूफर ड्राव्हरसह उपलब्ध करण्यात येत आहेत.

रचनेमध्ये 5.71 सेमी क्वॉड आणि 5.08 सेमीचे डुअल ड्राइव्हर्स दिले गेले आहेत यामुळे आवाज दमदार हो आणि यामध्ये बारीकीही असावा. साउंडबारची एकूण कार्यक्षमता 450 व्हॅर्टज आहे.

साउंडबारच्या सेटअ‍ॅपची प्रक्रियाही खूप सोपी असून याचे वैशिष्टये म्हणजे याला सहजपणे अन्य डिव्हाईस बरोबर जोडले जाऊ शकते. म्हणजे फोनवरही तुम्ही यातून संगीताला ऐकू शकतात. यूएसबीएयूएक्सचा उपयोग करुन एचडीएमआय (हाय डेफिनेशन मल्टीमिडिया इंटरफेस) किंवा ऑप्टिकल इनपुटच्या माध्यमातून विना कोणत्याही परेशानीचे याला जोडले जाऊ शकते.

सांउडबारमध्ये डुअल एचडीएमआय इनपुटसह एक एचडीएमआय आउटपुटही आहे हे एचडीएमआय एआरसीला सपोर्ट करत आहे. डॉल्बह लॅबरटीजमधील इमरजिंग मार्केटचे व्यवस्थापिकय निदेशक पंकज केडिया म्हणतात की भारतीय ग्राहकांसाठी जेब्रोनिक्सच्या पहिल्या डॉल्बी-अ‍ॅटमॉस एनेबल्ड साउंडबार सादर करण्यासाठी आम्ही कंपनी बरोबर जोडून रोमांचित आहोत. जेब्रोनिक्सचे यूजर्स आता डॉल्बी अ‍ॅटमॉसचा शानदार अनुभवाचा आनंद हिंदीं आणि इंग्रजीमध्ये सतत सामिल होत असलेल्या गाण्यासह घेऊ शकतील.

- Advertisment -

ताज्या बातम्या