Friday, May 10, 2024
Homeधुळेबाभुळवाडी येथे तरूण शेतकर्‍याची आत्महत्या

बाभुळवाडी येथे तरूण शेतकर्‍याची आत्महत्या

धुळे । Dhule । प्रतिनिधी

तालुक्यातील बाभुळवाडी (Babulwadi) येथे तरूण शेतकर्‍याने (Youth Farmer’s) आत्महत्या (suicide) केल्याची घटना घडली आहे. याबाबत तालुका पोलिसात नोंद झाली आहे.

- Advertisement -

राकेश अर्जुन पाटील (वय 32 रा. बाभुळवाडी) असे मयत शेतकर्‍याचे नाव आहे. त्याने काल दि. 1 रोजी राहत्या घरात छताच्या लाकडी सर्‍याला साडीच्या सहाय्याने गळफास घेतला.

त्याला नागरिकांच्या मदतीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले. पुढील तपास पोहेकाँ सोनवणे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या