Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रViral Video : तुफान राडा! एकाच बॉयफ्रेंडसाठी २ तरुणी भिडल्या, एकमेकींच्या झिंज्या...

Viral Video : तुफान राडा! एकाच बॉयफ्रेंडसाठी २ तरुणी भिडल्या, एकमेकींच्या झिंज्या उपटल्या अन्…

मुंबई | Mumbai

प्रेमासाठी काही लोक वाटेल ते करतात. अनेकदा त्यांच्या प्रेमाचे भन्नाट किस्से हे समोर येत असतात. काही वेळा एकाच तरुणीवर किंवा मग एकाच तरुणावर खूप जणांचा जीव जडतो. मग अशावेळी त्या व्यक्तीला मिळवण्यासाठी नानाविध उपाय केले जातात.

- Advertisement -

असाच दोन तरुणींच्या भांडणाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोन तरुणी भांडता एकमेकांच्या जीवावर उठल्याचं पाहायला मिळतं. तसेच त्यांनी एकमेकींचे केसही ओढले. @Viral_Kida ट्विटर अकाउंटवर एक हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही थक्क व्हाल.

क्रूरतेच्या सर्व सीमा पार..! प्रेयसीला मेसेज केल्याने मित्राचीच केली हत्या; हृदय काढलं, गुप्तांग छाटलं अन् फोटो…

एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींमध्ये तुफान राडा झाल्याची घटना यवतमाळच्या (Yavatmal) वणीतील शिवाजी पार्क लव्हर्स पॉईंट येथील आहे. बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींची तुफान हाणामारी झाली. व्हायरल व्हिडीओमधील तरुणी कॉलेजमधील असल्याचं दिसून येत आहे. या तरुणींनी एकमेकींना केस उपटून आणि लाथाबुक्क्यांनी हाणामारी केली आहे. तरुणींनी एकमेकींना शिवीगाळ केली आहे.

‘तो’ संशयित दहशतवादी पोलिसांच्या ताब्यात, NIA ने केलं होत अलर्ट

एकाच तरुणाचं दोन तरुणींसोबत रिलेशनशिप सुरु होतं. मात्र अचानक दोन्ही मुली आमनेसामने आल्या आणि सत्य समोर आलं आणि मग काय याच कारणावरुन दोन्ही तरुणींमध्ये वाद सुरु झाला त्यानंतर हा वाद इतका वाढला की या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. या हाणामारीचा व्हिडीओ (Viral Video) चांगलाच व्हायरल होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या