Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedआता WhatsApp वरून पाठवता येणार 'अ‍ॅनिमेटेड अवतार', चॅटिंग होणार आणखी सोप्पं

आता WhatsApp वरून पाठवता येणार ‘अ‍ॅनिमेटेड अवतार’, चॅटिंग होणार आणखी सोप्पं

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) कंपनी नेहमीच आपल्या युझर्ससाठी नवनवीन अपडेट्स घेऊन येते. सध्या कंपनी अ‍ॅनिमेटेड आयकॉन्स असलेल्या अवतार पॅकच्या सुधारित व्हर्जनवर काम करत आहे…

- Advertisement -

याचा वापर युजर्स चॅटिंग दरम्यान अ‍ॅनिमेटेड अवतार पाठवू शकतील. या नवीन अपडेची माहिती व्हॉट्सअ‍ॅपच्या आगामी फीचर्सचा मागोवा घेणाऱ्या Webetainfo ने शेअर केली आहे.

अमित शाह-जयंत पाटील यांच्या भेटीच्या चर्चेवर संजय राऊतांचे विधान; म्हणाले, “आमचा अन् त्यांचा DNA एक, आम्ही…”

हे नवीन फीचर्स (Feature) अ‍ॅनिमेटेड अवतार पॅकमध्ये वापरण्यासाठी उपलब्ध असेल. सध्या हे फीचर WhatsApp बीटा Android 2.23.16.12 या युजर्सना वापरता येणार आहे. हे लेटस्ट फीचर वापरण्यासाठी बीटा युजर्सला Google play Store वरुन लेटस्ट बीटा वर्जन अपडेट करावे लागेल.

Wabetainfo ने एक अ‍ॅनिमेटेड इमेज शेअर केली आहे, जी अवतार आवृत्ती दर्शवते. कोणाशीही चॅट करत असताना, वापरकर्ते त्यांचा अ‍ॅनिमेटेड अवतार सहज पाठवू शकतील. सध्या या फीचरवर काम केले जात असून ते अनेक डायनॅमिक अवतारात दिसत आहे.

“देवेंद्रजींच्या मास्टरस्ट्रोकमुळेच तुम्हाला घरी बसावं लागलं”; उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ टीकेला बावनकुळेंचे प्रत्युत्तर

हे फीचर वापरण्यासाठी यूजर्सला चॅटिंगमध्ये (Chat) जाऊन अवतार टॅबवर क्लिक करावे लागेल. जर अवतारासाठी काही अ‍ॅनिमेशन्स असतील तर याचा अर्थ युजर्सला या अ‍ॅनिमेशन अवतारची सुविधा मिळाली आहे असे होईल.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Sambhaji Bhide : संभाजी भिडेंच्या अडचणीत वाढ, हायकोर्टात याचिका दाखल

- Advertisment -

ताज्या बातम्या