नाशिक । प्रतिनिधी
वनाधिपती, माजी मंत्री, ज्येष्ठ नेते, लेखक, साहित्यिक विनायक दादा पाटील यांचे निधन झाले .
- Advertisement -
गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर मुंबई येथे उपचार सुरू होते. बरे होऊन ते नुकतेच नाशिकला परतले होते. त्याच्यावर एका खाजगी रुग्णालयातउपचार सुरु असतांनाच .रात्री ११ :३० च्या सुमारास त्यांचे निधन झाले.