Thursday, April 25, 2024
Homeनाशिकनाशिक जिल्हा माहिती अधिकारीपदी विलास बोडके यांची नियुक्ती

नाशिक जिल्हा माहिती अधिकारीपदी विलास बोडके यांची नियुक्ती

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक जिल्हा माहिती अधिकारी पदी विलास बोडके यांची नियुक्ती झाली आहे. राज्य शासनाने याबाबत आदेश काढले आहेत.

- Advertisement -

विलास बोडके यापूर्वी धुळे येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून कार्यरत होते. तत्पूर्वी ते जिल्हा माहिती अधिकारी म्हणून जळगाव, नंदुरबार येथे तसेच मालेगाव, पुणे आणि मंत्रालय येथे माहिती व जनसंपर्क महासंचालनालया अंतर्गत विविध पदांवर सेवा बजावली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या