Wednesday, April 24, 2024
Homeनगरनागवडेंवर आरोप करत उपाध्यक्ष मगर यांचा राजीनामा

नागवडेंवर आरोप करत उपाध्यक्ष मगर यांचा राजीनामा

श्रीगोंदा | तालुका प्रतिनिधी | Shrigonda

तालुक्यातील श्रीगोंदा कारखाना येथील सहकार महर्षी स्व.शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखानाच्या

- Advertisement -

अध्यक्ष राजेंद्र नागवडे हे मनमानी पध्दतीने काम करत असून संचालक मंडळाला विश्वसात न घेता काम करत असल्याचा आरोप करत विद्यमान उपाध्यक्ष केशवराव मगर यांनी उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचे पत्रकार परिषदेत घोषित केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या