Thursday, April 25, 2024
Homeनगरवीरशैव लिंगायत गवळी समाज अध्यक्षपदी भटु नामागवळी

वीरशैव लिंगायत गवळी समाज अध्यक्षपदी भटु नामागवळी

शिर्डी –

येथे बुधवारी झालेल्या महाराष्ट्र राज्य वीरशैव लिंगायत गवळी समाजातील सभासदांची विठ्ठल मंदिर हॉल येथे बैठकीत

- Advertisement -

दौड, लोणावळा, पुणे, नगर, नाशिक, दहिवद, मनमाड, नाशिक, लळीग, चितोड, कोपरगाव, धुळे चितोड येथील समाज बांधव उपस्थितीत होते.

यात एकमताने धुळयातील भटु बुधाजी नामागवळी यांची अध्यक्ष म्हणुनच निवड करण्यात आली.

यावेळी दहिवद येथील ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित युवा सदस्य धाकलु कुष्णा औशिकर, तानाजी राणुआप्पा देवषीँ, राजेंद्र बारकु चौडके, आसरु सखाराम दहिहंडे, राजेंद्र सिदाप्पा लगडे, बापु लक्ष्मण काटकर, महादु कुशाबा जोमदे, लक्ष्मण बाबुलाल काटकर, रवींद्र भटु यमगवळी, छोटु विठ्ठल योदबोले, सोनु लक्ष्मण दहिहंडे, नंदु राजेश उच्छे, मोगालाईचे गणेश बिडकर पत्रकार सुनिल महादु गवळी( बिडकर) यांनी भटुआप्पा नामागवळी यांचे निवडीचे स्वागत केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या