Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedपिवळ्या साडीत वाणी कपूर दिसतेय 'देसी गर्ल', PHOTOS पाहून चाहते थक्क

पिवळ्या साडीत वाणी कपूर दिसतेय ‘देसी गर्ल’, PHOTOS पाहून चाहते थक्क

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री वाणी कपूर तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे तर कधी तिच्या चित्रपट आणि पात्रांमुळे चर्चेत असते.

वाणी सोशल मीडियावरही खूप सक्रिय राहण्याचा प्रयत्न करते. ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करून लोकांचे लक्ष वेधून घेते.

- Advertisement -

आता पुन्हा एकदा वाणीने तिचे पिवळ्या साडीतील फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहे. या फोटोंमध्ये ती ‘देसी गर्ल’ दिसत आहे.

इंस्टाग्रामवर वाणीला सध्या ५.८ दशलक्ष चाहते फॉलो करतात. पिवळ्या साडीतील फोटोंवर चाहते भरपूर कौतुकाच्या कमेंट्स करीत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या