Tuesday, April 23, 2024
Homeजळगावचाळीसगावात अवकाळी रिमझिम पाऊस

चाळीसगावात अवकाळी रिमझिम पाऊस

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

हवामान खात्याने दिलेल्या अंदानूसार बुधवारी दुपारी ४.३० वाजेच्या दरम्यान शहरासह तालुक्यातील काही भागांमध्ये अवकाळी रिमझिम पाऊस पडला. संकाळपासूनच पावसाचे वातावरण असल्यामुळे पाऊस येण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती.

- Advertisement -

दुपारी प्रत्यक्षात पाऊस पडल्यामुळे वातावरणात अचानक बदल झाला. अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांची धावपळ उडली, २० ते ३० मिनिटे रिमझिम पाऊस पडल्यानतंर पुन्हा ढंगाळ वातावरण झाले होते. अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या