Saturday, April 27, 2024
Homeनाशिकआम आदमी पक्षाचे अनोखे आंदोलन

आम आदमी पक्षाचे अनोखे आंदोलन

नांदगाव । संजय मोरे Nandgaon

 येवला- नांदगाव रस्त्यावरील( Yeola – Nandgaon Road)  रेल्वे गेट ते बाणगांव रस्ताची  प्रचंड दुरावस्था झाली असून खड्डे व धुळीमुळे ( Pits on Roads )रस्त्याने ये-जा करणाऱ्या जनतेला हालअपेष्टा सोसाव्या लागत आहेत.

- Advertisement -

तालुका प्रशासनाला जाग आणण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती ( APMC )समोर आम आदमी पक्षाचे( Aam Aadmi Party ) जिल्हा उपाध्यक्ष विशाल वडघुले यांनी स्वतःवर ‘आसूड ठोक’ आंदोलन करण्यात आले.

नांदगाव- येवला रस्त्याच्या नुतनीकरणा साठी रास्ता रोको व आसुड (चाबूक) मारून आदोलन करण्यात आले. यावेळी आम आदमी पार्टी जिल्हा उपाध्यक्ष. विशाल शिवाजी वडघुले .यंशवत शिदें.बिरू शिदें.निलेश पगार. विकास प्रकाश गवळी.स्वभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष निलेश चव्हाण, योगेश वाघ,अंबादास मोरे, प्रमोद पगार,

रविंद्र शिदें,भाऊराव बरसाले,ज्ञानेश्वर मधुकर भामरे,भसरे अजय,विनोद ठाकरे,जगंदीश औशिकर,अमोल कुमावत.अतुल पाटील, ज्ञानेश्वर वडघुले, बाळासाहेब सावळ,आण्णाभाऊ साबारे, साईनाथ वडघुले, सोमनाथ सोळसे, राजेद्र पाटील, दत्तात्रय आहेर ,गणेश पारख,कमलेश पारख,किशोर ललवाणी, बाजीराव बेडके,चेतन कोचर,संभाजी हिरे,लखन ठाकरे, सुनिल सोमासे,आशिष साळुंखे, लकी कदम, गणेश कोमदकर. आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या