केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक १० दिवसांपासून रुग्णालयात !

गोवा | Goa

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक (union AYUSH minister shripad naik) यांच्यावर गेल्या दहा दिवसांपासून गोव्यातील मणिपाल रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (goa cm pramod sawant) यांनी दिली आहे.

तसेच मुख्यमंत्री प्रमोद सावंत माहिती देताना म्हणाले, “त्यांची ऑक्सिजन क्षमता (oxygen saturation) कमी झाले आहे. दिल्लीतील AIIMS रुग्णालयातील एक टीम इथे येऊन त्यांच्या प्रकृतीची तपासणी करून त्यांना दिल्लीला नेण्याबाबत निर्णय घेतील.”


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *