Wednesday, April 24, 2024
Homeदेश विदेशकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन दिल्लीतील AIIMS रुग्णालयात दाखल

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन दिल्लीतील AIIMS रुग्णालयात दाखल

दिल्ली । Delhi

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. निर्मला सीतारामण यांची तब्येत अचानक खराब झाल्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. सीतारामण यांना दिल्लीमधील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार निर्माला सीतारामन यांना दुपारी १२ च्या सुमारास एम्समध्ये दाखल कऱण्यात आले आहे. ६३ वर्षीय सीतारामन यांना आरोग्यासंबंधीची समस्या जाणवल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत निर्माल सीतारामन यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयातील सूत्रांकडून समोर येत आहे. निर्मला सीतारामन यांना नियमित तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या