Wednesday, April 24, 2024
HomeजळगावVideo : लहान मुलांच्या क्रिकेट खेळण्यावरुन दोन गटात हाणामारी

Video : लहान मुलांच्या क्रिकेट खेळण्यावरुन दोन गटात हाणामारी

जळगाव – Jalgaon :

शहरातील दूध फेडरेशन परिसरात असलेल्या राजमालती नगरात लहान मुलांच्या क्रिकेट खेळण्यावरून झालेल्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी झाली आहे. तुफान हाणामारीत चारचाकींसह दुचाकींची तोडफोड करण्यात आली.

- Advertisement -

घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक यांच्यासह पोलिसांचा ताफा पोहचला आहे. पोलिसांनी घटनेवर नियंत्रण मिळवून पुढील कार्यवाही सुरू केली आहे

- Advertisment -

ताज्या बातम्या