Tuesday, May 14, 2024
HomeUncategorizedसिग्नल, झेब्राक्रॉसिंग, वन वे चे कोणतेही नियम नाही का?

सिग्नल, झेब्राक्रॉसिंग, वन वे चे कोणतेही नियम नाही का?

नाशिक

नाशिक शहरात चांगले रस्ते तयार झाले. विविध चौकात सिग्नल यंत्रणा लावण्यात आली. अनेक ठिकाणी झेब्राक्रॉसिंग आहेत.

- Advertisement -

परंतु वाहनधारक कोणत्याही नियमांचे पालन करत नाही. शहरात वाहतुकीचे नियम अस्तित्वात आहेत की नाही? असा प्रश्न आता पडला आहे. शहरातील सीबीएस व रेडक्राँस सोसायटी येथील सिग्नलवर १ ऑक्टोंबर रोजी दुपारी ११ ते १ दरम्यान काढलेली ही छायाचित्र. (सर्व छायाचित्र – सतीश देवगिरे)

- Advertisment -

ताज्या बातम्या