Friday, April 26, 2024
Homeनगरजिल्ह्यात आजपर्यंत ११,१२५ रुग्ण करोनामुक्त

जिल्ह्यात आजपर्यंत ११,१२५ रुग्ण करोनामुक्त

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

जिल्हयातील आज ५०५ रूग्ण कारोनमुक्त झाले आहेत. आज त्यांना हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला. जिल्हयात आतापर्यंत ११,१२५ रूग्ण करोनामुक्त झाले आहेत. Corona Patient Discharge in Ahmednagar

- Advertisement -

आज करोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये मनपा २३०, संगमनेर २४, राहाता ३५, पाथर्डी ३४, नगर ग्रा.२५, श्रीरामपूर २५, कॅन्टोन्मेंट १३, नेवासा १९, श्रीगोंदा १८, पारनेर ०५, अकोले ०४, राहुरी १५, शेवगाव १३, कोपरगाव १३, जामखेड ०८, कर्जत २१, मिलिटरी हॉस्पिटल ०१ व इतर जिल्हा ०२ रुग्णांचा समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या