…यामुळे दिला Tiktok च्या सीईओंनी राजीनामा !

jalgaon-digital
1 Min Read

दिल्ली | Delhi

काही दिवसापूर्वी गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर भारताने Tiktok सह ५९ चीनी अँपवर बंदी आणण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प(america president donald trump) यांनीही टिकटॉकवर बंदी आणण्याच्या निर्णय प्रक्रियेला वेग दिला आहे. (india-chaina galwan valley clash)

एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, “जगभरात करोनाच्या प्रसारासाठी चीनला जबाबदार असल्याचे म्हणून चीनला जगभरातून टार्गेट करण्यात येत आहे. चीनी वस्तूंवर बहिष्कार घालण्यात येत आहे. भारत आणि अमेरिकेत(india-america) बॅन करण्यात आलेल्या टिकटॉकला आणखी एक धक्का बसला आहे. टिकटॉकचे सीईओ केविन मेयर(tiktok CEO Kevin Mayer resigns) यांनी राजीनामा दिला आहे. अमेरिकेत बंदी घातल्याच्या निर्णयाविरोधात टिकटॉक आणि कंपनीच्या एका कर्मचाऱ्याने डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाविरोधात न्यायालयात धाव घेतल्याच्या काही दिवसांमध्येच मेयर यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त समोर आले आहे.”

Share This Article