Monday, April 29, 2024
Homeजळगावथरार : चालत्या कारने घेतला पेट

थरार : चालत्या कारने घेतला पेट

रावेर Raver|प्रतिनिधी-

पुनखेडा (Punkheda) (ता.रावेर) येथील सुभाष रामभाऊ पाटील त्यांची मारुती कंपनीची (Maruti Company) स्विफ्ट कार (Swift car) (क्र. एमएच १९ सी एफ १०१४) सर्व्हिसिंग (Servicing) केल्यावर घरी परत आणत असताना सोमवारी सायंकाळी अचानक वडगांव-वाघोदा बुद्रुक दरम्यानच्या सुकी नदी ()river bridge पुलावर अचानक गाडीने पेट (car caught fire) घेतला.

- Advertisement -

चोपड्याची दिप्क्षीका माळी इंडिगो एअरवेज कंपनीची एअरहोस्टेजVISUAL STORY : ऋतुराजविषयी जरा स्पष्टच बोलली सायली संजीव

यात प्रसंगावधान राखत गाडीचे मालक सुभाष रामभाऊ पाटील गाडीतून खाली उतरल्याने काही क्षणात गाडीला लागलेल्या आगीने उग्र रूप धारण केले. आगीचे लोळ निघू लागले. रस्त्यावर दोन्ही बाजूने हा प्रकार पाहून वाहनांची रांग लागली होती. अग्निशमन बंबानी ही आग आटोक्यात आणली. गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.

मू.जे. महाविद्यालय ‘कंदील’ एकांकिकेचा पनवेलमध्ये डंका

- Advertisment -

ताज्या बातम्या