Saturday, May 11, 2024
HomeUncategorizedऔरंगाबादमध्ये आत्तापर्यंत तीन हजार 702 जणांचा मृत्यू ; 298 रुग्णांची भर

औरंगाबादमध्ये आत्तापर्यंत तीन हजार 702 जणांचा मृत्यू ; 298 रुग्णांची भर

औरंगाबाद – aurangabad

औरंगाबाद जिल्ह्यात आज 467 जणांना (मनपा 385, ग्रामीण 82) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 59 हजार 956 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 298 (corona) कोरोनाबाधित (Patient) रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 68 हजार 70 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 702 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण चार हजार 412 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे (District Administration) जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

- Advertisement -

आढळलेल्या रुग्णांचा तपशील असा

मनपा (179)

घाटी परिसर 1, राम नगर 1, संघर्ष नगर मुकुंदवाडी 1, शास्त्री नगर 1, विशाल अपार्टमेंट ज्योती नगर 1, टि.व्ही.सेंटर 2, मयुर पार्क 2, नवजीवन कॉलनी 1, एन-9 येथे 2, त्रिवेणी नगर 1, ओंकार गॅस 1, सुतगिरणी चौक 1, अगस्ती हाऊसिंग सोसायटी 1, साई पार्क 1, आनंदवन हाऊसिंग सोसायटी 1, लोटा कांरजा 1, वसुंधरा कॉलनी 1, पवन नगर 1,यशराज आंगन 1, शुभाश्री नगर 1, सत्यम नगर 2, छावणी परिसर 2, आर्मी कॅम्प पडेगाव 1, पडेगाव पोलीस कॉलनी 1, नक्षत्रवाडी 4, सी.एस.एम.एस. कॉलेज 1, एन-2 येथे 2, शहा नगर सातारा परिसर 1, म्हाडा कॉलनी 1, न्यायलयीन सोसायटी 1, एन-3 येथे 1, जटवाडा रोड 1, शिवाजी नगर 2, संतोषी माता मंदिर 1, आय.एच.एम.हॉल 1, गारखेडा 1, पेठे नगर 1, कोकणवाडी 1, इटखेडा 2, पैठण रोड 1, बन्सीलाल नगर 1, श्रेय नगर 2, भानुदास नगर 1, रेल्वे स्टेशन 1, बीड बायपास परिसर 5, पद्मपुरा 1, देवळाई चौक 1, गादिया विहार 2, नाईक नगर 1, मन्नत नगर 1, उस्मानपुरा 1, लक्ष्मी नगर 1, अन्य 110

ग्रामीण (119)

औरंगाबाद 18, फुलंब्री 9, गंगापूर 24, कन्नड 12, खुलताबाद 5, सिल्लोड 6, वैजापूर 26, पैठण 18, सोयगाव 1

मृत्यू (01)

घाटी (01)

1. 75 स्त्री, ता.सिल्लोड जि.औरंगाबाद

- Advertisment -

ताज्या बातम्या