Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकदेवस्थानप्रश्नी मंगळवारी मंत्रालयात बैठक

देवस्थानप्रश्नी मंगळवारी मंत्रालयात बैठक

दे. कॅम्प । Deolali Camp (वार्ताहर)

याबाबत नाशिकरोड देवळाली व्यापारी बँकेचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा नेते निवृत्ती अरिंगळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते खा. शरदचंद्र पवार यांच्याकडे कैफियत मांडताना नमूद केले की, भूमि अभिलेख, पुणे विभाग व जमाबंदी आयुक्त यांचे एलआर/703, दि. 27.4.1936चे परिपत्रकानुसार महाराष्ट्र शासनाचे महसूल व वनविभागाने 30.11.1972च्या काढलेल्या परिपत्रकाचा नाशिकचे तत्कालीन जिल्हाधिकारी व तहसीलदार यांनी चुकीचा अर्थ काढून कोणत्याही शेतकर्‍यास नोटीस अथवा दवंडी न देता नोंदी केल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या