Saturday, April 27, 2024
Homeक्रीडाटी २० वर्ल्डकपसाठी न्यूझीलंड संघाची घोषणा

टी २० वर्ल्डकपसाठी न्यूझीलंड संघाची घोषणा

मुंबई | Mumbai

येत्या ऑक्टोबर- नोव्हेंबर (October November month महिन्यात यूएईत (UAE) होणाऱ्या टी २० वर्ल्डकप (T20 World Cup) स्पर्धेसाठी न्यूझीलंड क्रिकेट (New Zealand cricket) संघानं आपली १५ सदस्सीय टीम काल सोमवारी जाहीर केली आहे. या संघातून अनुभवी फलंदाज रॉस टेलर (Ross Taylor) आणि अनुभवी अष्टपैलू कॉलीनदी ग्रँडहोम ( Colin de Grandhomme) याला वगळण्यात आलं आहे. तर तेज गोलंदाज एडम मिल्ने याला राखीव जलदगती गोलंदाज म्हणून संघात संधी देण्यात आली आहे…

- Advertisement -

तसेच फिरकी गोलंदाजीची भिस्त टॉड एस्टेल, ईश सोधी आणि डाव्या हाताचा फिरकीपटू अष्टपैलू मीचेल सॅन्टेनर याचं संघातील आपलं स्थान कायम आहे.

तसेच टी २० वर्ल्डकप(T20 World Cup) स्पर्धेनंतर किवी संघ भारताचा दौरा करणार आहे. तर तेज गोलंदाजीत ट्रेंट बोल्ट (trate bolt) , टीम साऊथी, काईल जेमिसन आणि लोकी फेर्गसन असणार आहेत. न्यूझीलंड संघाला टी २० वर्ल्डकप स[स्पर्धेत भारत , पाकिस्तान , अफगाणिस्तान आणि दोन पात्र संघांविरुद्ध सामने खेळावे लागणार आहेत.

न्यूझीलंड संघ : केन विलियम्सन , टॉड एस्टेल , ट्रेंट बोल्ट , लोकी फेर्गसन , टीम साऊथी , के जेमिसन , डेवोन कोंवे , मार्टिन गप्टिल , काईल मिचेल ,ग्लेन फिलिप्स , जेम्स निशम ,मिचेल सॅन्टेनर , टीम सेफरिट , ईश सोधी टीम साऊथी

सलिल परांजपे नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या