खुशखबर ; या तारखेपासून सुरू होणार सुरत-भुसावळ एक्सप्रेस

jalgaon-digital
1 Min Read

नंदुरबार | प्रतिनिधी

पश्‍चिम रेल्वे (Western Railway) मार्गावर दि.८ जूनपासून सुरत-भुसावळ एक्सप्रेस (Surat-Bhusawal Express) सुरू करण्यात येणार आहे. सदर सुरत-भुसावळ एक्सप्रेस (क्र.१९००५/६) दि.८ जून पासून सुरू होत आहे.

Video : World Bicycle Day : उत्तम आरोग्य आणि पर्यावरणासाठी चालवा सायकल

वेळ ; रात्री ११.१० वाजता सुरत येथून सुटेल. दुसर्‍या दिवशी सकाळी ७.१० वाजता (jalgaon) जळगाव तर ०७.५५ वाजता (bhusaval) भुसावळला पोहचेल. सदर एक्सप्रेस संध्याकाळी ०७.३५ वाजता भुसावळहून सुटेल. रात्री ८.१० वाजता जळगावला येईल व दुसर्‍या दिवशी सकाळी पहाटे ५.१५ वाजता सुरतला पोहचेल.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *