उपोषणास राष्ट्रीय वारकरी परिषदेचा पाठिंबा

jalgaon-digital
2 Min Read

धनगरवाडी |वार्ताहर| Dhangarwadi

श्रीक्षेत्र शिर्डी शहर साईबाबांच्या पावन भूमीत जाऊन लाक्षणिक उपोषणास संत महंत यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रीय वारकरी परिषदेने पाठिंबा दिला.

आचार्य तुषार भोसले, महंत सुधीर दास महाराज, भाऊ महाराज फुरसुंगी, संजय महाराज घोंगडे, सुदर्शन महाराज कपाटे, आचार्य जिनेंद्र जैन, प्रकाश महाराज, बबन मुठे, गिनेश पटेल, माऊली महाराज गुंजाळ, अर्जुन महाराज चौधरी, सुमेश महानंद महानुभव, सुनीलराज बिडकर महानुभव या कार्यक्रमाला महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून काही महाराज मंडळी उपस्थित होते.

राष्ट्रीय वारकरी परिषद महाराष्ट्र राज्य अंतर्गत अहमदनगर जिल्हा उत्तर विभागाच्यावतीने जिल्हा उत्तर विभाग अध्यक्ष वेणूनाथ महाराज विखे, जिल्हा संपर्क प्रमुख भिकचंद महाराज मुठे, जिल्हा संघटक चांगदेव महाराज शेळके, जिल्हा मार्गदर्शक बाळासाहेब महाराज जाधव, जिल्हा कोषाध्यक्ष मुकुंद महाराज जोरी, राहाता तालुकाध्यक्ष ज्ञानदेव महाराज पानसरे, उपाध्यक्ष संदीप महाराज ठोके, संघटक केशव महाराज तरस, संपर्कप्रमुख अर्जुन महाराज सोमवंशी, राहाता शहराध्यक्ष अशोक महाराज गाडेकर, संगमनेर तालुका उपाध्यक्ष विठ्ठल महाराज अभंग, संगमनेर तालुका कार्याध्यक्ष बाबासाहेब महाराज गंभीरे, कोषाध्यक्ष संजय महाराज कान्हुरे, सहसंपर्कप्रमुख उद्धव महाराज कोकाटे, कोपरगाव तालुकाध्यक्ष किशोर महाराज गायकवाड, उपाध्यक्ष रंगनाथ महाराज विखे, राहुरी तालुकाध्यक्ष बापूसाहेब महाराज हारदे, उपाध्यक्ष कैलास महाराज झुगे, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष प्रमोद महाराज आसने, उपाध्यक्ष वसंत महाराज खरात, शिर्डी शहराध्यक्ष सुजित महाराज कोते, उपाध्यक्ष राहुल महाराज शिंदे, जळगाव शाखा अध्यक्ष विजय महाराज चौधरी, धनगरवाडी शाखाध्यक्ष साहेबराव महाराज मंडलिक, राहाता तालुका प्रसिद्धीप्रमुख आनंद आहेर तसेच सर्व तालुक्यातील अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी, सदस्य, गाव शाखा अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, वारकरी यावेळी उपस्थित होते.

Share This Article