Saturday, April 27, 2024
Homeनाशिकपोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी स्वीकारला पदभार

पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी स्वीकारला पदभार

नाशिक | Nashik

जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक सचिन पटील यांनी आज सकाळी १० वाजता पदभार स्वीकारला आहे.

- Advertisement -

पाटिल हे शनिवारी सायंकाळी नाशिक येथे दाखल झाले होते. आज सकाळी १० वाजताच ते आडगाव येथील ग्रामीण पोलीस मुख्यालयात हजर झाले.

प्रभारी अधीक्षक संदीप घुगे यांच्याकडून कागदपत्रांची औपचारिकता पूर्ण करत अधिक्षक पदाचा पदभार स्वीकारला.

सचिन पाटील यांच्या रूपाने जिल्ह्याला अधीक्षक म्हणुन तरूण चेहरा मिळाला आहे. यापुर्वी पाटील यांनी २०११ मध्ये राज्यपालांचे एडीएस म्हणुन काम केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या