शिवसेना प्रणित म्युनिसिपल कामगार सेनेच्या अध्यक्षपदी सुधाकर बडगुजर

jalgaon-digital
0 Min Read

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शिवसेना प्रणित म्युनिसिपल कामगार सेनेचे अध्यक्ष प्रवीण तिदमे (Pravin Tidme) यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने या पदाबाबत कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते…

माजी नगरसेवक बंटी तिदमे शिंदे गटात, मिळाली ‘ही’ मोठी जबाबदारी

नाशिक महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या म्युनिसिपल कामगार सेनेच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *