व्हिडीओ स्टोरी : आनंदवल्लीतील शॉपिंग कॉम्प्लेक्सचा विषय अद्याप अनुत्तरित

jalgaon-digital
0 Min Read

नाशिक l Nashik

नाशिक महानगर पालिकेतर्फे गंगापूर रोडवरील आनंदवली गावात लगत करण्यात आलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्स पंधरा वर्षापासून कार्यान्वित करण्यास अडचणी येत असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.

गाळे बंद अवस्थेत पडलेल्या महानगरपालिकेचा महसूल मोठ्या प्रमाणात घडत आहे ही बाजारपेठ तातडीने सुरू करावी अशी मागणी केली जात आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *