Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशकरोनाबाधित गंभीर रुग्णांसाठी Steroid ठरणार लाभदायक

करोनाबाधित गंभीर रुग्णांसाठी Steroid ठरणार लाभदायक

दिल्ली | Delhi

जगासह देशात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यातच WHO ने दिलासादायक बातमी दिली आहे. करोनाबाधित गंभीर रुग्णांसाठी Steroid लाभदायक ठरणार आहे. जगभरात

- Advertisement -

झालेल्या संशोधातून ही माहिती समोर आली आहे. करोना बाधित गंभीर रुग्णांचे Steroid मुळे प्राण वाचवले जाऊ शकता असे या संशोधनाने समोर आले आहे. यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने देखील गंभीर रुग्णांना Steroid वापरण्याची शिफारस केली आहे. ऑक्सफोर्ड विद्यापीठाने केलेल्या संशोधनात करोना बाधित आठ रुगणापैकी एका रुग्णाला व्हेंटिलेटरची गरज आहे. त्या रुग्णाचे Dexamethasone या Steroid द्वारे त्यांचे प्राण वाचवले जाऊ शकता.

- Advertisment -

ताज्या बातम्या