Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रSSC-HSC EXAM दहावी-बारावी परीक्षेसंदर्भात हा आहे प्रस्ताव

SSC-HSC EXAM दहावी-बारावी परीक्षेसंदर्भात हा आहे प्रस्ताव

कोरोनाच्या नवीन अमोयक्रॉन व्हेरिएंटच्या (omicron variant)पार्श्वभूमीवर राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत (ssc hsc exam)मोठा निर्णय घेतला आहे. बोर्डाच्या परीक्षा पारंपरिक पद्धतीनेच करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे (maharashtra government)पाठवला आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.

- Advertisement -

MHADA exams | म्हाडा भरती पेपर फुटीचा प्रयत्न, तिघांना अटक

ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटमुळे (omicron variant)पुन्हा बोर्डाच्या परीक्षा संकटात येणार असल्याची चर्चा आहे. त्यासंदर्भात मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी म्हणाले, ‘बोर्डाच्या परीक्षा प्रचलित पद्धतीनुसार घेण्याचा प्रस्ताव राज्य शासनाला सादर केला आहे. त्यावर लवकरच निर्णय होईल. परीक्षा पारंपरिक पद्धतीने घेण्याचाच प्रयत्न आहे. मात्र, दुर्दैवाने काही आपत्कालीन परिस्थिती ओढवल्यास शासनाच्या आदेशानुसार कृती केली जाईल. तेव्हा मूल्यांकन कसे करावे, यासाठीचा विचारही सुरू करण्यात आला आहे.’

- Advertisment -

ताज्या बातम्या