Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशCOVID-19 vaccine : रशियाची लस ९२ टक्के प्रभावी

COVID-19 vaccine : रशियाची लस ९२ टक्के प्रभावी

मॉस्को :

रशियाचं स्पुतनिक V (Sputnik V) लस कोरोनापासून बचावासाठी ९२ टक्के परिणामकारक ठरली आहे, असा दावा रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड या संस्थेने केला आहे. याच संस्थेतर्फे कोरोना लशीच जगभरात मार्केटिंग होत आहे.

- Advertisement -

रशियाने स्पुतनिक लसीला ११ ऑगस्टला मंजुरी दिली होती. त्यानंतर पहिली कोरोना लस तयार करणारा रशिया जगातील पहिला देश बनला. ही लस रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या मुलीलाही देण्यात आली होती. या लसीची १६ हजार लोकांवर चाचणी केली. या लोकांना लशीचे दोन दोन डोस देण्यात आले होते. ही लस एडिनोव्हायरस व्हेक्टरवर आधारित आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या