Thursday, April 25, 2024
Homeनाशिकव्हिडीओ स्टोरी : महापालिकेच्या भूमिगत पार्किंगला क्रीडाप्रेमींचा विरोध

व्हिडीओ स्टोरी : महापालिकेच्या भूमिगत पार्किंगला क्रीडाप्रेमींचा विरोध

नाशिक | नाशिक

शहरातील छत्रपती शिवाजी स्टेडियमच्या अंतर्गत भूमिगत पार्किंगचे नियोजन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर क्रीडाप्रेमींसह संघटना खेळाडू आदींनी विरोध दर्शविला आहे.

- Advertisement -

दरम्यान महापालिकेने याबाबत विचारणा केली असून भूमिगत पार्किंग व्हावी यासाठी निवेदन दिले आहे. परंतु या मैदानावर असंख्य खेळाडूंच्या प्रॅक्टिसला अडथळा निर्माण होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या