Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकपुढच्या वर्षी लवकर या...! नाशिकच्या गणपती विसर्जन मिरवणुकीचा खास व्हिडीओ पाहा 'इथे'

पुढच्या वर्षी लवकर या…! नाशिकच्या गणपती विसर्जन मिरवणुकीचा खास व्हिडीओ पाहा ‘इथे’

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

करोनाच्या दोन वर्षांच्या निर्बंधांमुळे यंदा गणेशोत्सवाचा उत्साह काही वेगळाच दिसून आला. घरगुती गणपतीसह मंडळाच्या गणपतीमध्येही उत्साह दिसून आला. बाप्पाची दहा दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर आज लाडक्या बाप्पाचा निरोप देण्यात आला. ढोल-ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पाला निरोप दिला. नाशिक शहरातील मुख्य विसर्जन मिरवणुकीत २४ गणेश मंडळे सहभागी झाली आहेत. या मिरवणुकीचा खास व्हिडिओ पाहा…

- Advertisment -

ताज्या बातम्या