Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशbabri masjid demolition : बाबरी मशीद प्रकरणात हे होते ३२ आरोपी

babri masjid demolition : बाबरी मशीद प्रकरणात हे होते ३२ आरोपी

बाबरी मशीद विध्वंस प्रकरणात भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, डॉ. मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्यासह सर्व ३२ आरोपी होते.

बाबरी मशीद प्रकरणात हे होते ३२ आरोपी

- Advertisement -

लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, कल्याण सिंह, उमा भारती, विनय कटियार, साध्वी ऋतंभरा, महंत नृत्य गोपाल दास, डॉ. रामविलास वेदांती, चंपत राय, महंत धर्मदास, सतीश प्रधान, पवन कुमार पांडे, लल्लू सिंह, प्रकाश शर्मा, विजय बहादुर सिंह, संतोष दुबे, गांधी यादव, रामजी गुप्ता, ब्रज भूषण शरण सिंह, कमलेश त्रिपाठी, रामचंद्र खत्री, जय भगवान गोयल, ओम प्रकाश पांडे, अमर नाथ गोयल, जयभान सिंह पवैया, महाराज स्वामी साक्षी, विनय कुमार राय, नवीन भाई शुक्ला , आरएन श्रीवास्तव, आचार्य धर्मेंद्र देव, सुधीर कुमार कक्कर आणि धर्मेंद्र सिंह गुर्जर.

या १७ आरोपींचे झाले आहे निधन

सीबीआयने केलेल्या ४९ आरोपींपैकी अशोक सिंघल, गिरीराज किशोर, विष्णू हरी डालमिया, मोरेश्वर सावें, महंत अवैद्यनाथ, महामंडलेश्वर जगदीश मुनि महाराज, बैकुंठ लाल शर्मा, परमहंस रामचंद्र दास, डॉ. सतीश नागर, बाळासाहेब ठाकरे, तत्कालीन एसएसपी डी.बी. राय, रमेश प्रताप सिंह, महात्यागी हरगोविंद सिंह, लक्ष्मी नारायण दास, राम नारायण दास आणि विनोद कुमार बन्सल यांचे निधन झाले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या