Saturday, April 27, 2024
Homeनाशिकज्येष्ठ सर्पमित्र अण्णा लकडे यांचे निधन

ज्येष्ठ सर्पमित्र अण्णा लकडे यांचे निधन

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

ज्येष्ठ छायाचित्रकार आणि सर्पमित्र दामोदर तथा अण्णा रंगनाथ लकडे (Damodar Lakde) यांचे आज वयाच्या ९३ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले…

- Advertisement -

त्यांची अंत्ययात्रा आज (दि. ३०) दुपारी ३ वाजता त्यांच्या निवासस्थान काळाराम मंदिर दक्षिण दरवाजा श्रीराम अपार्टमेंट पंचवटी येथून निघणार आहे. पंचवटी अमरधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील.

ते जेष्ठ शिवसैनिक होते. 70 वर्ष त्यांनी नाशिकमध्ये फोटोग्राफी केली. नगरपालिका असताना ते उपाध्यक्ष होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या