Thursday, April 25, 2024
Homeनगरशॉर्टसर्किटमुळे साडेसहा एकर ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी

शॉर्टसर्किटमुळे साडेसहा एकर ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी

वीरगाव l वार्ताहर

अकोले तालुक्यातील गणोरे शिवारात साडेसहा एकर ऊस जाळून खाक झाल्याची घटना घडली आहे.

- Advertisement -

तालुक्यातील गणोरे शिवारात शनिवारी दुपारी वीजेच्या शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत साडेसहा एकर ऊस जळून खाक झाला. अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुनिल बबनराव दातीर यांच्यासह ऊस उत्पादकांना लाखोंचा फटका बसला आहे. साडेसहा एकर क्षेत्रातील ही आग जवळपास अडीच तास धुमसत होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या