Thursday, April 25, 2024
HomeनाशिकVideo : श्री काळाराम मंदिर परिसरात जल्लोष

Video : श्री काळाराम मंदिर परिसरात जल्लोष

नाशिक | Nashik

शहरातील श्री काळाराम मंदिर, श्री कपालेश्वर मंदिरासह परिसरातील मंदिरामध्ये पाडव्याच्या मुहूर्तावर नियम पालन करून भाविकांनी उपस्थिती दर्शवली.

- Advertisement -

लॉकडाऊनमुळं आठ महिन्यांपासून बंद असलेली शहरातील सर्व प्रार्थनास्थळे पाडव्याला नागरिकांसाठी खुली करण्यात आली आहेत. दर्शनासाठी भक्तांनीही रांगा लावल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या