Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यापक्षाचे चिन्ह गोठवल्यावर उद्धव ठाकरेंचा प्रथमच संवाद, पाहा LIVE

पक्षाचे चिन्ह गोठवल्यावर उद्धव ठाकरेंचा प्रथमच संवाद, पाहा LIVE

निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेनेचे (Shiv Sena) धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं आहे. यासोबतच शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांना निवडणुकीत आता शिवसेना पक्षाचं पारंपारिक निवडणुक चिन्ह धनुष्यबाण वापरता येणार नाही, असा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. तरी निवडणुक आयोगाच्या निर्णयानंतर पहिल्यांदाचं उध्दव ठाकरे राज्याच्या जनतेशी संवाद साधत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या