अनेक घरांत अशा बनल्या शाडू मातीच्या ‘गणेशमूर्ती’

शाडू माती बनविणाऱ्या नाशिककरांशी साधलेला संवाद…

(व्हिडीओ स्टोरी : अभिषेक विभांडिक)

या वर्षी करोना व्हायरससारख्या महामारीचा सामना सर्वांनाच करावा लागतो आहे. त्यामुळे गणेशउत्सवदेखील साधेपणाने आणि घरगुती थाटात साजरी करण्याला नाशिककरांनी पसंती दिली आहे.

अनेकांनी घरगुती वस्तुंचा वापर करुन गणेश मूर्ती बनवायला जास्त पसंती दिलेली दिसतेय. चला तर मग अशाच काही हौशी नाशिककरांकडून जाणून घेऊयात शाडू मातीची मूर्ती बनवतांनाचा त्यांचा अनुभव कसा होता. त्या साठी कोणकोणत्या साहित्याचा वापर केला गेला गेला.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *