Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यासावाना कार्यकारणी सदस्य मतमोजणी : दुसऱ्या फेरी अखेर 'हे' उमेदवार आघाडीवर

सावाना कार्यकारणी सदस्य मतमोजणी : दुसऱ्या फेरी अखेर ‘हे’ उमेदवार आघाडीवर

नाशिक | प्रतिनिधी (Nashik )

सार्वजनिक वाचनालय नाशिकचा अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या निवडीनंतर आज कार्यकारी मंडळाच्या सदस्यांची मतमोजणी सकाळी दहा वाजता मु श औरंगाबादकर सभागृहात सुरू झाली आहे.

- Advertisement -

दुसऱ्या फेरीची 2 हजार मतांची आकडेवारी हाती आले असता या फेरीमध्ये ग्रंथालय भूषण पॅनलचे 12 तर ग्रंथमित्र पॅनलचे 3 उमेदवार उमेदवार आघाडीवर आहेत.

पहिल्या फेरीत संजय करंजकर आणि प्रेरणा बेळे यांनी सर्वाधिक मते घेत आघाडी घेतली आहे.

दुसऱ्या फेरी मोजणी नंतरचे कल

ग्रंथालय भूषण ची आघाडी

1) करंजकर 1105

2) बेळे 1076

3) बर्वे 1025

4) जातेगावकर 1021

5) बगदे 992

6 ) जोशी 949

7) गायधनी 939

8) बोडके – 919

9) नातू – 903

12) मुठाळ 881

13) मालपाठक 879

14) मुंगी 855

ग्रंथ मित्र

10) बेणी ८८५

11) जुन्नरे 884

10) जुन्नरे 445

15) शौचे – 852

————-

16) बोराडे – 814

- Advertisment -

ताज्या बातम्या