Thursday, April 25, 2024
Homeजळगावसरपंच निवड कार्यक्रम जाहीर

सरपंच निवड कार्यक्रम जाहीर

जळगाव – Jalgaon

जिल्ह्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकांनतर दि.१८ जानेवारी २०२० रोजी निवडणूक निकाल जाहिर करण्यात आला होता.

- Advertisement -

शासन निर्देशानुसार ३० दिवसाच्या आत निवडून आलेल्या सदस्यांमधून सरपंच निवड करण्याचे निर्देश देण्यात आले होते. सरपंच निवडीचा कार्यकम बुधवार दि.१० ते १८ फेब्रुवारी दरम्यान विशेष ग्रामसभा ग्रामसेवकांकडून बोलावण्यात यावी. व कोरम पूर्ण झाल्यानंतरच सरपंच निवडीसाठीचे कामकाज पूर्ण करण्यात यावी असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राउत यांनी तहसिलदार व गटविकास अधिकारी यांना जारी केले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या