Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedसंत गाडगेबाबा महिला व बाल ग्राम उद्यान

संत गाडगेबाबा महिला व बाल ग्राम उद्यान

चोपडा – प्रतिनिधी Chopada

आदर्श गाव घुमावल बु! (ता.चोपडा) ग्रामपंचायतीच्या संत गाडगेबाबा महिला व बाल ग्राम उद्यानाचा लोकार्पण सोहळा जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी बी.एन.पाटील यांच्या हस्ते नुकताच पार पडला.

- Advertisment -

ताज्या बातम्या